About

Computer Solutions, IT Training, Tally ERP9, CCC, Computer Repairs, Desk top Publishing, Get Daily Computer Technics, Online Help & Technology Updates.

Tags : #ComputerCompany, #ComputerTrainingSchool, #ComputerStore

Location :
Behind State Bank of India, Nagar Manmad Road, Rahata, Maharashtra 423107

Opening Hours

  • Monday 08:00 - 20:00
  • Tuesday 08:00 - 20:00
  • Wednesday 08:00 - 20:00
  • Thursday 08:00 - 20:00
  • Friday 08:00 - 20:00
  • Saturday 08:00 - 20:00
  • Sunday -

Description

प्रिय मित्रानो,
साईसन कॉम्पुटर एजुकेशनची मुहूर्तमेढ दिनांक १० जानेवारी २००८ रोजी रोवलि गेली. राहता व परिसरातील विद्यार्थांना योग्य आणि माफक दारात व्यावसाईक कॉम्पुटर प्रशिक्षण मिळावे या साठी साईसन कॉम्पुटर एजुकेशन कार्यरत आहे. ह्या पेजच्या माध्यमातून कॉम्पुटर आणि तंत्रज्ञान या विषयात आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना आत्मविश्वासाने व जिद्दीने काम करता यावे या साठी आय-टी क्षेत्रातील संधी, उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे….
आज पर्यंत शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने काम करत आहेत. साईसन कॉम्पुटर एजुकेशनच्या माध्यमातून Microsoft Office Certification, Tally.ERP, भारत सरकारचा CCC, Hardware & Network Engineering, Programming Language, Desk top Publishing या सारखे कोर्से राबविण्यात येतात.
प्रशिक्षणार्थीना LCD प्रोजेक्टर द्वारे प्रशिक्षण दिले जाते. योग्य प्रशिक्षणार्थीना योग्य नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्प मोबदल्यात ऑनलाईन फोर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.।