वडा - मिसळी च्या variety साठी वणवण कशाला? जेव्हा वडोबा हजर आहे तुमच्या सेवेला
Tags : #FastFoodRestaurant
उत्तम पदार्थ मिळण्याचे एक खास ठिकाण - ७प्रकारच्या मिसळ -11 प्रकारचे बटाटे वडे - जैन वडा (केळ वडा ) - मारवाडी छास - दावणगिरी डोसा सेंटर