Overview

Chintamani Kala Kendra is dedicated towards making 'Ganesh Murthy' as per your expectation.

Tags

  • Dance Night Club
  • Dance & Night Club

Description

आपण सगळेच आपल्या आवडत्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलो आहोत. गणपती बाप्पाची विविध रूपे त्याला इतर देवतांपासून वेगळे ठरवतात आणि म्हणूनच बाप्पा आपल्या सर्वांचा लाडका आहे.

गणपती बाप्पाची मूर्ती बनवणे , आम्हा 'चिंतामणी कलाकेंद्र ' ला अभिमान आणि भाग्याचे वाटते. त्यामुळे आम्ही सर्व गणेश भक्तांना बाप्पाची मूर्ती वाजवी आणि योग्य दरात उपलब्ध करून देतो.

आपल्या बाप्पाची मूर्ती आपल्या आवडीचीच असावी असा प्रत्येकाचा आग्रह असतो आणि त्यासाठी आम्ही तुमच्या बापाला तुमच्या आवडीचे रूप देतो.
अगदी १ फूट ते १०-१२ फुटाच्या मूर्ती तुमच्या आवडीच्या रंगात / पेहरावात बनवून मिळतील. आमच्याकडे कुशल कारागिरांनी घडविलेल्या तयार मूर्ती सुद्धा मिळतात.

आमचे दालन विक्रोळीला आहे आणि आम्ही तुम्हाला तुमच्या बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जायला मदत करु. ऑर्डर देण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९८९०५३०३८५ - सचिन पाथरे यांना संपर्क करा .


Ganesha is a popular figure in Indian art. Unlike those of some deities, representations of Ganesha show wide variations and distinct patterns changing over time.

We at Chintamani Kalakendra , believe that designing the murthy of ganapati bappa is great honor and pride. There are very few who get the opportunity to design ‘Ganapati Bappa’

Therefore, we are making these idols / murthy available in very economical prices to all the devotees. We believe that idol of your favorite god should be available in your convenient posture / height / color combinations.

We provide ganpathi bappa’s murthy, as per your expectations. Apart from that there are some murthy / idol are available for ready to pick.

Although we are placed in Vikhroli, we will help you for take ganpati bappa to your residence.

To place your order or for more information please call Mr. Sachin Pathare
0 98905 30385

Location

0 Reviews

No reviews yet. Be the first to add a review.

Rate & Write Reviews